शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी’ला जळगावात हादरा, ५ नगरसेवक भाजपात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 05:43 IST

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच विद्यमान नगरसेवकांसह खाविआच्या दोन व मनसेच्या एका नगरसेविकेने शनिवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला

जळगाव - मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी काँग्रेसच्या पाच विद्यमान नगरसेवकांसह खाविआच्या दोन व मनसेच्या एका नगरसेविकेने शनिवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तसेच माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी देखील भाजपात प्रवेश केला. या प्रवेशामुळे ‘राष्टÑवादी’ला जोरदार हादरा बसला आहे.गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, विभागीय संघटन मंत्री अ‍ॅड. किशोर काळकर, संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सुर्यवंशी, श्रीकांत खटोड, श्रीराम खटोड, अतुल हाडा व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेशभाजपात प्रवेश केलेल्या राष्टÑवादीच्या पाच नगरसेवकांमध्ये राष्टÑवादीचे मनपा गटनेते सुरेश सोनवणे, प्रतिभा कापसे, गायत्री शिंदे, शोभा बारी व मुख्तार बी.पठाण यांचा समावेश आहे. तर खाविआच्या दत्तू कोळी व माजी उपमहापौर भारती सोनवणे तसेच मनसेच्या कांचन सोनवणे यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस