शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

भडगाव रस्त्यावर एस.टी.अपघातात ४५ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 22:51 IST

भडगाव : वाडे कडून भडगावकडे येणाऱ्या एस.टी.क्रमांक एमएच २० बीएल ०११२ ही बस हिवराच्या झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात ४५ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवार १२ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाडे गावा मुक्कामी असलेली बस क्र.एम एच बी एल ०११२ ही ...

ठळक मुद्देएक तासांच्या प्रयत्नानंतर काढले चालकालाएस.टी.चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

भडगाव : वाडे कडून भडगावकडे येणाऱ्या एस.टी.क्रमांक एमएच २० बीएल ०११२ ही बस हिवराच्या झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात ४५ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवार १२ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाडे गावा मुक्कामी असलेली बस क्र.एम एच बी एल ०११२ ही भडगावकडे जात होती. या दरम्यान चालक वाल्मीक सोमा जाधव याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलगट भागात बस उतरली. त्यामुळे समोर असलेल्या हिवरच्या झाडावर ही बस जाऊन धडकली.या अपघातात एकुण ४५ प्रवाशी जखमी झाले. चालक, वाहकासह प्रवाशी, विद्यार्थ्यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर भडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.जखमींची नावे अशीया अपघातात बस चालक वाल्मीक सोमा जाधव (वय ३५ रा. पाचोरा), सुभाष गणपत गोहील वाहक ( वय ५८ रा. कजगाव ता. भङगाव) , बबन महादु बैरागी (वय ५५ रा. वाडे ता. भडगाव), सपना बैरागी (वय २५ रा. वाङे,ता. भङगाव, विमलबाई बैरागी वय ३९ रा. रा. वाडे ता. भडगाव) सुधाकर दोधा पाटील (वय ६० रा. कनाशी, ता. भङगाव), पवन सुभाष बावीस्कर (वय १८ रा. निंभोरा ता. भङगाव), , वैशाली संभाजी पाटील वय १९ रा. बोदर्ङे, ता. भडगाव, मनिषा सुरेश पाटील वय १९ रा. बोदर्डे,ता. भडगाव, हर्षल पाटील वय १६ रा. कनाशी, ता. भडगाव, गणेश माधवराव पाटील वय १२ रा. कोठली ता. भडगाव, आकाश मधुकरराव गायकवाड वय १७ रा. कनाशी,ता. भडगाव, पंकज मल्हारी भिल्ल वय १५ रा. वडधे,ता. भडगाव, महेंद्र भालचंद्र महाजन वय १८, प्रशांत सोपान महाजन वय ८४, वंदना सोपान महाजन वय २४, अविनाश महाजन वय २४ रा. आडगाव ता. पारोळा येथे ४ जण वाडे येथून यात्रा करुन निघाले होते. रोशन राजेंद्र भोपे वय १७ रा. कनाशी,ता. भडगाव, विद्या भरत पाटील वय १७ रा. कनाशी, ता. भङगाव, दिशा शिवाजी पाटील वय १७ रा. कनाशी, ता. भडगाव, दिपाली संभाजी पाटील वय १४ रा. निंभोरा,ता. भडगाव, महेश दिनकर पाटील वय २० रा. गोंडगाव, ता. भडगाव, अनिता गुलाब पाटील वय १८, गायत्री जिभाऊ पाटील वय १७ रा. लोणपिराचे,ता. भडगाव, निकीता संजय पाटील वय १४ रा. कनाशी, ता. भडगाव, विशाल आत्माराम पाटील वय १६ रा. लोणपिराचे,ता. भडगाव, ललीत सुभाष पाटील रा. लोणपिराचे, ता. भडगाव, सचिन रविंद्र पाटील रा. बोदर्डे,ता. भडगाव, संज्योत शरद पाटील वय १८ रा. कनाशी,ता. भडगाव, युवराज वामन पाटील रा. लोणपिराचे,ता. भडगाव, प्रतिक संजय पाटील रा. कनाशी, ता. भडगाव, विशाल प्रभाकर पाटील रा. कनाशी, आत्माराम शंकर पाटील वय ६५ रा. कनाशी, अधिकराव महारु पाटील रा. कनाशी,, ऋषीकेश मधुकर बोरसे रा. कोठली, आरती विज महाजन वय १४ रा. लोणपिराचे ता. भडगाव, साहेबराव नगराज मोरे वय १९ रा. कनाशी, समाधान प्रकाश वैराडे वय १७ रा. कनाशी, सुरेश आण्णा सोनवणे वय १८ रा. कनाशी ता. भडगाव, अजय गुलाब मोरे वय १८ रा.लोणपिराचे, अश्विनी पाटील वय १७ रा. लोणपिराचे ता.भडगाव, अशा एकुण ४३ जखमींचा समावेश आहे.

टॅग्स :AccidentअपघातBhadgaon भडगाव