भुसावळमध्ये मुस्लीम खाटीक समाजातील 41 जोडपी विवाहबद्ध

By Admin | Updated: April 19, 2017 10:50 IST2017-04-19T10:50:51+5:302017-04-19T10:50:51+5:30

मुस्लीम खाटीक समाजातर्फे खडका रोडवरील जीएन पार्कवर मंगळवारी झालेल्या राज्यस्तरीय सामूहिक विवाह सोहळ्यात 41 जोडपी विवाहबद्ध झाली़

41 couple married in Muslim Khatik community in Bhusawal | भुसावळमध्ये मुस्लीम खाटीक समाजातील 41 जोडपी विवाहबद्ध

भुसावळमध्ये मुस्लीम खाटीक समाजातील 41 जोडपी विवाहबद्ध

 भुसावळ, दि.19 - मुस्लीम खाटीक समाजातर्फे खडका रोडवरील  जीएन पार्कवर मंगळवारी झालेल्या राज्यस्तरीय सामूहिक विवाह सोहळ्यात 41 जोडपी विवाहबद्ध झाली़ समाजातर्फे त्यांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आल़े

अध्यक्ष हाजी शरीफ खाटीक, उपाध्यक्ष शेख मुश्ताक शेख बादशाह,  शफी इसाक, हाजी मोहमद शरीफ शेख हबीब, मुस्ताक मो़कासम, मोहमद शफी शेख इसाक,शेख मुश्ताक शेख कासम, शेख रफिक शेख गफूर, अब्दुल रहेमान मो़अब्बास होते. विवाह सोहळ्यासाठी नाशिक, धुळे, नांदगाव, जळगाव, भुसावळ, ब:हाणपूर, हरदा, भोपाळ येथील समाजबांधव मोठय़ा संख्येने उपसिथत होत़े

Web Title: 41 couple married in Muslim Khatik community in Bhusawal