शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावातील विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत १४० विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 16:09 IST

बी.पी.आर्टस, एस.एम.ए.सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयात आयोजित कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान स्पर्धेत १४० स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

ठळक मुद्देचाळीसगाव महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेचा शनिवारी समारोपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून केले उपक्रमाचे कौतुक२५ वर्षांपासून सुरु आहे स्पर्धेचे यशस्वी आयोजन

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव : दि.१९ : बी.पी.आर्टस, एस.एम.ए.सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयात आयोजित कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान स्पर्धेत १४० स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.शुक्रवारी सकाळी ११ वा. स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी बोर्ड चेअरमन नारायणदास अग्रवाल होते. व्यासपिठावर नॅशनल केमिकल लॅब पुणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.उल्हास के.खारुळ, संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, डॉ.एम.बी. पाटील, शामलाल कुमावत, डॉ.सुनील राजपुत, राजेंद्र चौधरी, क.मा.राजपुत, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, प्रा.डी.डी.जोशी उपस्थित होते.जागतिक स्पर्धेत टिकायचे असले तर, प्रचंड परिश्रम करण्याची तयारी ठेवा. संगणक व इंटरनेटमुळे ग्रामीण आणि शहरी अशी दरी मिटली आहे. सर्वांनाच अनेक संधी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घ्यावा, असे मत डॉ.उल्हास खारुळ यांनी व्यक्त केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा पत्र पाठवून महाविद्यालयाचे कौतुक केले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक फायदा व्हावा म्हणूनच गेल्या २५ वर्षांपासून आम्ही स्पर्धा राबवित असल्याचे नारायणदास अग्रवाल यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.डॉ. किरण गंगापुर यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. पी.एस. बाविस्कर यांनी मानले.उद्या दुपारी समारोपस्पर्धेचा समारोप शनिवारी दु. ४ वाजता होत आहे. उमविचे प्र. कुलगुरु डॉ. पी.पी.माऊलीकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येईल. अध्यक्षस्थानी मॅनेजमेंट बोर्ड चेअरमन नारायणदास अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणुन संस्थाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर हे उपस्थित असतील.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव