अमळनेरात एकाच दिवशी आढळले १३८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:00 PM2020-09-15T23:00:43+5:302020-09-15T23:00:50+5:30

कोरोनाचा धुमाकूळ

138 patients were found in Amalnera on the same day | अमळनेरात एकाच दिवशी आढळले १३८ रुग्ण

अमळनेरात एकाच दिवशी आढळले १३८ रुग्ण

googlenewsNext



अमळनेर : तालुक्यात १५ रोजी प्राप्त अहवालानुसार एकाच दिवशी एकूण १३८ कोरोना रुग्ण आढळले. पैकी ७० रुग्ण शहरातील तर २७ रुग्ण ग्रामीण भागातील आणि २१ रुग्ण जुन्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत. याशिवाय खाजगी रुग्णालयातून २० बधितांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. आता एकुण रुग्ण संख्या ३५६१ झाली असून सद्यस्थितीत ६८६ रुग्णांवरउपचार सुरु आहेत. एकुण बरे झालेल्या रुग्णांची २८०१ असून ७४ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: 138 patients were found in Amalnera on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.