शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

बोदवड येथे 13 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 5:56 PM

बोदवड,दि.21 : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील अण्णाभाऊ साठे नगरातील प्रकाश शिराळे यांची मुलगी मनीषा प्रकाश शिराळे (वय 13) या बालिकेने गुरुवारी सकाळी 10 वाजता घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.

ठळक मुद्देकपडे धुतल्यानंतर आंघोळ करते असे सांगून मनीषा गेली वरच्या मजल्यावर वडील प्रकाश शिराळे करतात वाजंत्रीचे काममनीषा ही चौथ्या नंबरची मुलगी

ऑनलाईन लोकमतबोदवड,दि.21 : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील अण्णाभाऊ साठे नगरातील प्रकाश शिराळे यांची मुलगी मनीषा प्रकाश शिराळे (वय 13) या बालिकेने गुरुवारी सकाळी 10 वाजता घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.  मनीषा हिने सकाळी कपडे धुतल्यानंतर आंघोळ करते असे सांगून ती वरच्या मजल्यावर गेली. बराच वेळ झाल्यावरही ती न परतल्याने कुटुंबियांनी जाऊन पाहिले असता घरातील पंख्याला ओढणीने लटकलेल्या अवस्थेत ती आढळून आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.प्रकाश शिराळे वाजंत्रीचे काम करतात.त्यांना पाच मुली आहेत मनीषा ही चौथ्या नंबरची मुलगी होती. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी वडील शहरातील दुर्गादेवी मंडळाच्या मिरवणुकीत वाद्य वाजवण्यासाठी गेले होते.