शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जाफराबाद तालुक्यात ३२ गावांत ३६ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:46 IST

पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक तीव्र होताना दिसत आहे.

प्रकाश मिरगे ।लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक तीव्र होताना दिसत आहे. १०१ गावांपैकी आतापर्यंत फक्त ४३ गावात तात्पुरत्या उपाय योजना तयार करण्यात आल्या आहेत. तालुक्यात ३२ गावामध्ये ३६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, ११ गावासाठी विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले. येणाऱ्या काळात टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रोजगार हमी योजनेतून २२५ मजुरांच्या हाताला काम देण्यात आले.तालुक्यातील १२ गावातील पाणीटंचाई निवारण संदर्भात प्रस्ताव तयार करून पंचायत समितीस्तरावर सादर करण्यात आले आहेत. प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ दोन पाणीटंचाई आराखडा बैठका येऊन गती देण्याचे काम केले असले तरी अपेक्षित अशी गती या कामी मिळताना दिसत नाही. दुष्काळ असतांना हाताला काम नसल्याने परिसरात काम उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.टँकर सुरू असलेली गावेगोपी, डोलखेडा बु, सावरखेडा गोधन, मंगरूळ, माहोरा, जानेफळ, चिंचखेडा, येवता, पिंपळगाव कड, वडाळा, वरुड खु, धोंडखेडा, चापणेर, हिवराबळी, म्हसरूळ, सावरखेडा, वरखेडा विरो, देऊळगाव उगले, जवखेडा ठेंग, बोरखेडी गायकी, पिंपळखुटा, आरदखेडा, पाळल, भातोडी, काचनेरा, खानापूर, किन्ही, वाढोना तांडा, गाडेगव्हान, दहिगाव, भोरखेडा या गावांत ९ शासकीय, २७ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.ग्रामपंचायत अंतर्गत घरकुलआसई, देऊळझरी, वरुड बु, हिवरा काबली, कोल्हापूर, बेलोरा, सवासनी, कोनड बु. या गावात १८ घरकुलांचे कामे सुरू आहे. या ठिकाणी १६२ मजूर काम करत आहेत.पाणीटंचाईमध्ये प्रस्तावित गावेटेंभुर्णी, दत्तनगर, सोनखेडा, कोल्हापूर, सवासनी, गोकुळवाडी, तपोवन गोंधन, निमखेडा खुर्द, सोनगिरी, भराखेडा, आंबेगाव, डोंणगाव, ही गावे प्रस्तावित आहेत.

टॅग्स :water transportजलवाहतूकwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ