शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात पाणीबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:50 IST

गोकुळ येथे विहिरीतून पाणी शेंदताना दिपाली विष्णू शिंदे (१७) या मुलीचा मृत्यू झाला.

भोकरदन (जि.जालना) : तालुक्यातील गोकुळ येथे विहिरीतून पाणी शेंदताना दिपाली विष्णू शिंदे (१७) या मुलीचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पाणीटंचाईने दिपालीचा बळी घेतला.दिपाली, तिची लहान बहिण रूपाली या आई लंकाबाई शिंदे यांच्यासोबत गावालगत असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. आई कपडे धुत असताना दिपाली विहिरीतून पाणी शेंदून देत होती. दरम्यान तोल जाऊन ती विहीरीत पडली. आई व बहिनीने आरडाओरड करताच ग्रामस्थांनी धाव घेतली. परंतु, डोक्याला मार लागून ती मृत पावली होती.तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील गोकूळ या एक हजार ८०० लोकसंख्या असलेल्या गावासाठी दानापूर येथे विहीर अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र, विहिरीतील पाणी संपल्याने सरपंच समाधान शेरकर यांनी गोकूळ गावासाठी बानेगाव येथून प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, तलाठी अभय कुलकर्णी यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केली नसल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशी माहिती सरपंच शेरकर यांनी दिली.पंधरा दिवसात तिघांचा मृत्यूगोकूळ येथे पंधरा दिवसापूर्वी केळना नदीच्या पात्रात वाळू चा उपसा करीत असताना दोन तरूण मुलांचा वाळू खाली दबून मृत्यू झाला होता. यात शनिवारी पुन्हा दिपालीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सकाळी गावात सर्वांनी गुढी उभारली होती. मात्र, या घटनेनंतर गावामध्ये कोणीही सण साजरा केला नाही.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातwater shortageपाणीटंचाई