शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा केळीस फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:47 IST

वाढते तापमान आणि भीषण पाणी टंचाईचा फटका केळी उत्पादकांना बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाढते तापमान आणि भीषण पाणी टंचाईचा फटका केळी उत्पादकांना बसला आहे. परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव येथे २०० हेक्टरवरील ३० हजारापेक्षा अधिक केळीची झाडे करपली आहेत. सध्या स्थितीत येथील विहिरींनी व बोअरने तळ गाठला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ््यांदेखत केळीचे पीक करपत चालले आहे.प्रशासनाकडून अद्यापही वरिष्ठांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव येथे जवळपास २०० हेक्टरवर ३० हजारापेक्षा अधिक केळीची झाडे शेतक-यांनी लावलेली होती. मात्र वाढते तापमान आणि भूगर्भातील घटलेली पाणी पातळी यामुळे परिसरातील केळीच्या बागा धोक्यात आल्या असून शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :fruitsफळेdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई