शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

निम्न दुधनातून पाणी उपसा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 23:31 IST

निम्न दुधना प्रकल्पातून पाणी उपसा वाढला असल्याने पाणी पातळीत घट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : निम्न दुधना प्रकल्पातून पाणी उपसा वाढला असल्याने पाणी पातळीत घट होत आहे. सद्यस्थितीत प्रकल्पात जिवंत पाणीसाठा केवळ अडीच टक्के शिल्लक राहिला आहे.निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने या प्रकल्पात पाणी साठा क्षमतेने होऊ शकला नाही. गतवर्षी पूर्ण पावसाळ््यात हे धरण मृत साठ्यात होते. मात्र, परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हे धरण मृत साठ्यातून बाहेर येऊन जिवंत पाणीसाठा १३ टक्के झाला होता. या धरणावर परतूर, सेलूसह अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. तसेच पूर्ण उन्हाळ््यात या धरणातून टँकरने जिल्हाभर पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणातील पाणी भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक आहे.अवैध पाणी उपसा थांबवणे गरजेचेनिम्न दुधना प्रकल्पात सद्यस्थितीत एकूण पाणीसाठा ३१ टक्के आहे, तर जिवंत पाणीसाठा केवळ २.५ टक्क्यांवर आला आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या धरणातील पाणी उपसा थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा ग्रामस्थांना उन्हाळ््यामध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅक वॉटरवर अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. तसेच सिंचन क्षेत्रही आहे. मात्र, सततच्या उपशाने हे बॅक वॉटरही झपाट्याने खाली जात असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरणwater shortageपाणीकपात