शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

विश्वजित खरात यांची भाजपच्या घनसावंगी विधानसभा प्रमुखपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST

घनसावंगी येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस सिद्धीविनायक मुळे, माजी आमदार ...

घनसावंगी येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस सिद्धीविनायक मुळे, माजी आमदार अ‍ॅड. विलास खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या आग्रही भूमिकेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विश्वजित खरात यांच्या निवडीला मान्यता दिली. पक्षसंघटनेच्या आढावा बैठकीनंतर सिद्धीविनायक मुळे यांनी घनसावंगी भाजप विधानसभा प्रमुखपदी विश्वजित खरात यांची निवड झाल्याचे घोषित केले. भाऊराव देशमुख यांनी खरात यांचा सत्कार केला. यावेळी भाऊराव देशमुख, सिद्धीविनायक मुळे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस घनसावंगी तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे, देवनाथ जाधव, अशोक जाधव, विष्णुपंत जाधव, शिवाजी पवार, प्रल्हाद सोळंके, व्यकंट आर्दड, माजीद काजी, शिवाजी जाधव, लक्ष्मण काटे, संतोष पवार, अ‍ॅड. वैभव कटके, नाना खरात, प्रेमराज उढाण, परमेश्वर सोनवणे, शेषनारायण मापारी, सुनील वरखडे, अशोक मुळे, प्रताप कंटुले, राजाभाऊ तौर, भरत परदेशी, पांडुरंग साळवे, रामेश्वर गरड, प्रभाकर देशमुख, बंडुराव आराध्य, विठ्ठल देशमुख, ज्ञानेश्वर डोईफोडे, नवनाथ बुलबुले, अर्जुन भोसले आदींची उपस्थिती होती.

फोटो