शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यावरून विदर्भ-मराठवाडा वादास सुरुवात; विदर्भातील नागरिकांनी वॉटरग्रीड योजनेचे काम रोखले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 19:37 IST

आमच्या हक्काचे पाणी मराठवाड्यात नेऊ देणार नाही.

तळणी (जालना ) : आमच्या हक्काचे पाणी मराठवाड्यात नेऊ देणार नाही, अशी भूमीका घेत देऊळगावमही येथील खडकपूर्णा परिसरात सुरु असलेल्या वॉटरग्रीड योजनेच्या विहिरीचे काम रोखल्याने या योजनेला ग्रहण लागले आहे. पाण्यावरुन मराठवाडा- विदर्भ प्रादेशिक वादाला सुरुवात झाली आहे.  

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकतेच   जालना, परतूर, मंठा तालुक्यातील ९२ गावांचा वॉटरग्रीड योजनेच्या जलकुंभाचे नेर- सेवली आणि तळणी येथे भूमिपूजन केले. ही योजना दोन वर्षात पूर्ण होणार असून ९२ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचा दावा लोणीकरांनी केला होता. मात्र, विदर्भातील देऊळगावराजा, देऊळगाव मही आणि अन्य गावातील ग्रामस्थांनी येथील खडकपुर्णा प्रकल्पात सुरु असलेल्या विहीरीचे काम संतप्त नागरिकांनी  रोखले. यामुळे योजनेच्या सुरुवातीलाच ग्रहण लागले आहे.

योजनेचे काम होणारच - लोणीकरवॉटरग्रीड योजनेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून या योजनेचे काम वेळेत पूर्ण होणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

२८ जानेवारीला मोर्चा खडकपुर्णा प्रकल्पात सुरु असलेल्या विहीरीचे कामही रोखले असून २६ जानेवारीला सर्व ग्रा.पं मध्ये हे पाणी देण्याच्या विरोधात ठराव घेण्यात येणार आहे. २८ जानेवारीला देऊळगावराजा येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राम खांडेभराड यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडा