शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जालना तालुक्यावर वरुणराजा रुसलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 01:20 IST

जून महिना उलटला आहे. तरीही तालुक्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जून महिना उलटला आहे. तरीही तालुक्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहे. तर काही गावांमध्ये जेमतेम पावसावरच पेरणी करण्यात आली. पाऊस नसल्यामुळे शेतकरीही दुबार पेरणीच्या भीतीने धास्तावले आहे.गती वर्षी पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच पाऊस पडले अशी आशा सर्वांनाच होती. जून महिन्यात तालुक्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसही पडला. ज्या भागात पाऊस झाला. त्या भागातील शेतकऱ्यांनी लागवड केली. परंतु, तालुक्याच्या अर्ध्या भागात अद्यापही वरुण राजा बरसला नाही.तालुक्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. ६० ते ७० मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरण्या कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. परंतु, काही शेतकऱ्यांनी १० ते १२ मिलिमीटर पाऊसावरच पेरणी केली. सध्या पावसाने उघडीप दिलेल्याने शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.तालुक्यातील कारला, हातवन, वडीवाडी, ममदाबाद, भाटेपूरी, हिवरा रोषणगाव, हडप सावरगाव, रामनगर, उटवद, बाजीउम्रद, साळेगाव, जळगाव, वखारी, नाव्हा, घोडेगाव, धानोरा, बापकळ यासह इतर गावांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसून शेतक-यांची चिंता कायम आहे.

टॅग्स :droughtदुष्काळRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलAgriculture Sectorशेती क्षेत्र