शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत एक ठार दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:26 IST

भोकरदन- जालना रस्त्यावरील बरंजळा पाटीजवळ अज्ञात टिप्परने दोन दुचाकीस्वारांस धडक दिली. यात एक जण ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन- जालना रस्त्यावरील बरंजळा पाटीजवळ अज्ञात टिप्परने दोन दुचाकीस्वारांस धडक दिली. यात एक जण ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या दरम्यान घडली आहे.राजू प्रेमसिंग बारवाल (रा. जुनाना, ता. जि. बुलडाणा) असे मयताचे नाव आहे. तर अनिल मगरे, अमैल दाभाडे (दोघेही रा. राजूर) अशी जखमींची नावे आहेत.मयत राजू बारवाल हा दुचाकी एम. एच. २८, डी. सी. ५५४३ यावरून राजूरकडून भोकरदनकडे येत होता. तर अनिल मगरे व अमैल दाभाडे हे एम. एच. २१ एटी. ८६८० या दुचाकीवरून राजूरकडे येत होते. दरम्यान या दोन्ही दुचाकीला अज्ञात टिप्परने धडक दिली. घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुका प्रमुख कैलास पुंगळे व ज्ञानेश्वर पुंगळे यांच्याहस नागरिकांनी जखमींना जालना येथे उपचारासाठी पाठविले. घटनास्थळी पो. उप. नि. अमन सिरसाठ व भोकरदन पोलीस कर्मचारी यांनी भेट देवून पंचनामा केला.पुतण्याला चिरडलेया अपघातातील मयत राजू हा एका गाडीवर तर त्याचे चुलत भाऊ गोपाल बारवाल व काकू जमनाबाई या दुसऱ्या गाडीवर होते दरम्यान अज्ञात टिप्पर ने दोन दुचाकीला ठोस दिली त्यावेळी जमनबाई व भाऊ गोपाल यांच्या समोर पुतण्याला चिरडले.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू