शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

जालन्यात पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 4:28 PM

जालना गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

जालना : स्थानिक गुन्हे शाखेच्या झडतीत शहरातील दोघाजणांकडे अमेरिकन बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस सापडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने गुन्हेगारी कारवाया मोडून काढण्यासाठी सध्या झाडाझडतीची मोहीम सुरु आहे. जालना शहरातील रामनगर कॉलनीतील निलेश भिकाजी भिंगारे यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती होती. त्याआधारे  शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अचानक भिंगारेच्या घराची झडती घेतली.

यावेळी भिंगारे याने आपल्याकडे पिस्तूल असल्याची कबुली दिली, मात्र ते त्याच्या मित्राकडे ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार त्याचा मित्र शेख हकीम उर्फ पप्पू शेख रहीम याच्या मंठा चौफुली परिसरातील घराची पोलिसांनी झडती घेतली असता, त्याच्या हा अमेरिकन बनावटीचा एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतुसे सापडली आहेत. निलेश भिंगारे आणि शेख हकीम (पप्पू) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे.

 

टॅग्स :JalanaजालनाArrestअटकPoliceपोलिस