शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोच्या अपघातात १२ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:37 IST

व-हाडाला घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने १२ व-हाडी जखमी झाल्याची घटना ताडहातगाव ते भादली मार्गावर रविवारी सकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : व-हाडाला घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने १२ व-हाडी जखमी झाल्याची घटना ताडहातगाव ते भादली मार्गावर रविवारी सकाळी घडली.अंबड तालुक्यातील ताडहातगाव येथील मुफ्ती शेख यांच्या लग्नाचे व-हाड टेम्पो (क्रमांक एम.एच. १ एच. ६३१०) ने भादली येथे सकाळी जात होते. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वळण रस्त्यावर चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला. व-हाडी रस्त्यावर फेकले गेल्याने सहा प्रवासी गंभीर तर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.सकाळीची वेळ असल्याने मार्गावर फारशी वाहतूक नसल्याने मोठा अपघात टळला. नागरिकांच्या मदतीने जखमींना घनसावंगी येथील  रुग्णालयात दाखल करण्यात आले. हमजा शेख, फरहना शेख, अखीला शेख, महेबूब तांबोळी, अमीर शेख, रिहान शेख, अल्ताफ तांबोळी, रामदास काटकर, इस्माईल पठाण, शब्बीर शेख, शेख सलीम, इसाक शेख आदींचा जखमींमध्ये समावेश आहे.दरम्यान, तालुक्यांतील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच वाहनधारक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.गेल्या दोन महिन्यांत अशा अपघाताच्या घटनात वाढ झाली आहे.याकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटलmarriageलग्न