शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुटख्याने भरलेला ट्रक पेटला की पेटवला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:41 IST

औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावर डोणगाव (ता.अंबड) फाट्याजवळ सागर कंपनीचा गुटखा, पानमसाल्याचा ट्रक पेटल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. ट्रक पेटला की पोलीस कारवाईच्या भीतीने चालक-मालकाने स्वत: च पेटवला याची चर्चा परिसरात सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावर डोणगाव (ता.अंबड) फाट्याजवळ सागर कंपनीचा गुटखा, पानमसाल्याचा ट्रक पेटल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. ट्रक पेटला की पोलीस कारवाईच्या भीतीने चालक-मालकाने स्वत: च पेटवला याची चर्चा परिसरात सुरू आहे.या ट्रक सागर गुटखा कंपनीचा ट्रकमध्ये (एमएच २५ यु. २९९१) सुमारे एक कोटीच्या आसपास गुटखा होता. ट्रक बीडकडून औरंगबाादकडे जात होता. बीडकडून औरंगाबादकडे जात होता. डोणगाव फाट्याजवळ या ट्रकला आग लागल्याचे काहींनी पाहिले. माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजने, उपनिरीक्षक विकास कोकाटे, हे घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवली. ट्रक उस्मानाबाद पासिंगचा असल्यामुळे पोलिसांनी पंचनामा करुन उस्मानाबाद प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना तात्काळ पत्र पाठवून या ट्रकचा मालकाची माहिती मागवली. ट्रकचा मालक व विक्रेत्याची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, असे परजने यांनी सांगितले. सोमवारीच अंबड पोलिसांनी अकरा लाखांच्या गुटख्यासह ट्रक पकडला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी पहाटे पुन्हा गुटख्याची ट्रक पेटल्याच्या घटनेने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

 

टॅग्स :fireआगcrimeगुन्हेPoliceपोलिस