शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एसपीपीसीद्वारे घडणार सक्षम विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:34 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने पोलीस दलाच्या आधुनिकीकरणांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये चांगली नीतीमूल्ये रूजवून जबाबदार नागरिक घडविण्यासाठी एसपीसी (स्टुडंट्स पोलीस कॅडेट प्रोग्राम) उपक्रम हाती घेण्यात आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने पोलीस दलाच्या आधुनिकीकरणांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये चांगली नीतीमूल्ये रूजवून जबाबदार नागरिक घडविण्यासाठी एसपीसी (स्टुडंट्स पोलीस कॅडेट प्रोग्राम) उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३२ शासकीय शाळांची निवड करण्यात आली असून, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत ८ वी ९ वीच्या विद्यार्थ्यांना विविध कायद्यांसह नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली जात आहे.पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्थापना दिनासह इतर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या कार्याची माहिती दिली जाते. केंद्र शासनाच्या गृह विभागाने यापुढे पाऊल टाकत शालेय विद्यार्थ्यांमध्ये चांगली नीतीमूल्ये रुजवून एक जबाबदार नागरिक घडविण्यासाठी एसपीसी (स्टुडंट्स पोलीस कॅडेट प्रोग्राम) उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी राज्यस्तरावर राज्यस्तरीय सनियंत्रण समिती आणि जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे.या उपक्रमांतर्गत गुन्ह्याचा प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, भ्रष्टाचार निर्मूलन, संवेदनशिलता व सहानुभूती, महिला व बालकांची सुरक्षितता, समाजाचा विकास, दुष्ट सामाजिक प्रवृत्तीस आळा घालणे, नीतीमूल्ये, शिस्त, आपत्तीची व्यवस्थापन व स्वच्छता इ. विषयांवर प्रशिक्षण दिले जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीPoliceपोलिसSocialसामाजिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र