As the squad moved, the encroachment began | पथक फिरताच हटली अतिक्रमणे
पथक फिरताच हटली अतिक्रमणे

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील राजूर कॉर्नर भागात अतिक्रमणावर हातोडा मारण्यासाठी आलेल्या पथकाला पाहून अतिक्रमण धारकांनी स्वत:च पानटपऱ्या बाजुला केल्या. तर जुन्या कारवाईत पत्रे काढण्याचे आश्वासन देऊनही न हटविणा-याविरूध्दही या पथकाने बुधवारी कारवाई केली.
जालना नगर पालिकेच्या जागेत, सर्व्हिस रोडवर अतिक्रमण करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक कार्यरत आहे. 

Web Title: As the squad moved, the encroachment began

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.