शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक प्रभागात जंतूनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:15 IST

शहरातील प्रत्येक प्रभागात जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जालना नगर पालिकेने आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.शहरातील प्रत्येक प्रभागात जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले आहे.कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जालना नगर परिषद प्रशासनाने आवश्यक ती पावलं उचलली आहेत. जालना शहर व जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. असे असले तरी या आजाराची लागण झाल्यास तो झपाट्याने फोफावतो ही बाब लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनातर्फे शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वत: मोहिमेबरोबरच प्रत्येक प्रभागात आणि प्रभागातील प्रत्येक भागात नगर परिषदेतर्फे छोट्या ट्रॅक्टरद्वारे जंतूनाशक फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या फवारणीच्या संदर्भात त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांनी जाणीवपूर्वक लक्ष ठेऊन प्रत्येक ठिकाणी फवारणी करुन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. शहरातील नागरिकांनी देखील कोरोनाला पराभूत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalana Muncipalityजालना नगरपरिषदnagaradhyakshaनगराध्यक्ष