सरपंच निवडीसाठी १७ अध्यासी अधिकाऱ्यांच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST2021-02-08T04:26:46+5:302021-02-08T04:26:46+5:30

यात टेंभुर्णी- गणेशपूरसाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जी.टी. नागरे, वरूड बुद्रुकसाठी कृषी अधिकारी एस.बी. वावधने, भारज (बु.)साठी विस्तार अधिकारी ...

Selection of 17 officers for Sarpanch election | सरपंच निवडीसाठी १७ अध्यासी अधिकाऱ्यांच्या निवडी

सरपंच निवडीसाठी १७ अध्यासी अधिकाऱ्यांच्या निवडी

यात टेंभुर्णी- गणेशपूरसाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जी.टी. नागरे, वरूड बुद्रुकसाठी कृषी अधिकारी एस.बी. वावधने, भारज (बु.)साठी विस्तार अधिकारी व्ही.एस. केवट, आंबेगावसाठी नासेर मो. मन्सूर, देळेगव्हाणसाठी मंडळ कृषी अधिकारी एस.एच. गायकवाड, भराडखेडा- सोनखेडासाठी सहायक अभियंता पी.एस. उढाण, अकोला देवसाठी विस्तार अधिकारी एस.एस. दंदाले, जवखेडा बोरखेडी गायकेसाठी शेख मोसीन, सिपोरा अंभोरासाठी बांधकाम विभागाचे पी.एस. साबळे, दहिगावसाठी मंडळ अधिकारी डी.डी. गोत्राणे, तपोवन गोंधन निमखेडासाठी पंचायत समितीचे व्ही.आर. चौरे, शिराळा वाढोणासाठी पंचायत समितीचे एस.एस. सुरडकर, सावरखेड गोंधणसाठी शाखा अभियंता हेमराज वाघ, निवडुंगसाठी पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक जाधव, बोरगाव मठ- बोरी बु.- बोरगाव बु.साठी मंडळ अधिकारी एस.डी. भदर्गे, डोणगावसाठी मंडळ अधिकारी के.टी. सोनवणे, सातेफळसाठी मंडळ अधिकारी पी.डी. शिंदे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Selection of 17 officers for Sarpanch election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.