शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आरटीएसई परीक्षेत संकेत पुंगळे राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST

राजूर : आरटीएसई परीक्षेत राजूर केंद्रीय प्राथमिक शाळेचा विद्यार्थी संकेत भास्कर पुंगळे याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. पुंगळे याच्यासह ...

राजूर : आरटीएसई परीक्षेत राजूर केंद्रीय प्राथमिक शाळेचा विद्यार्थी संकेत भास्कर पुंगळे याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. पुंगळे याच्यासह अन्य विद्यार्थ्यांनीही यश मिळवले असून, त्यांचा सत्कार करण्यात आला.

या परीक्षेत दिव्या श्याम सावंत हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रतीक्षा विठ्ठल पुंगळे, माधुरी अनिल पुंगळे यांनी जिल्हा स्तरावर यश मिळवले आहे. राजूर शाळेला कर्मवीर भाऊराव पाटील उत्कृष्ट विद्यालयाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत राणी संजय मोहिते या विद्यार्थिनीला मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सरपंच भाऊसाहेब भुजंग, शालेय समितीचे अध्यक्ष अनिल पुंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णू टोम्पे, केंद्रप्रमुख रमेश पुंगळे, मुख्याध्यापक एकनाथ बाहेकर, वल्लभ गाढे, संतोष दारूवाले, डी. एस. सोनवणे, भिंगोले यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन : राजूर केंद्रीय प्राथमिक शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सरपंच भाऊसाहेब भुजंग, अनिल पुंगळे, रमेश पुंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.

फोटो