स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:35 IST2021-01-16T04:35:11+5:302021-01-16T04:35:11+5:30

महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय जालना : शहरातील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. ...

Sanitation campaign | स्वच्छता मोहीम

स्वच्छता मोहीम

महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय

जालना : शहरातील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ॲड.ब्रह्मानंद चव्हाण, डॉ.एस.आर. कहाडे, डॉ.सुवर्णा चव्हाण, डॉ.स्मिता चव्हाण, डॉ.आर. एन. हिवराळे, डॉ.पी. व्ही. वनंजे, डॉ.पी. टी. शिंदे, डॉ.बी. आर. राठोड यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

तॉयक्वांदो खेळाडूंना बेल्टचे वाटप

जालना : जिल्हा तॉयक्वांदो असोसिएशनच्या वतीने १४ जानेवारी रोजी कामगार मंडल येथे तॉयक्वांदो क्रीडा प्रकाराच्या बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेतील विजेत्यांना बेल्टचे वाटप करण्यात आले. यावेळी पोनि. यशवंत जाधव, असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख, महाराणा ब्रिग्रेडचे संस्थापक अध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी, प्रशिक्षक निसार सय्यद, फईम खान, सचिन आर्य यांच्यासह खेळाडू, पालकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन निसार सय्यद यांनी तर आभार अशोक पडूळ यांनी मानले.

Web Title: Sanitation campaign