इंधन दरवाढीविरोधात संभाजी ब्र्रिगेडचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:23+5:302021-02-10T04:31:23+5:30
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश संघटक प्रा. सुदर्शन तारख, उत्तर जिल्हाध्यक्ष विजय वाढेकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड, ...

इंधन दरवाढीविरोधात संभाजी ब्र्रिगेडचे धरणे
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश संघटक प्रा. सुदर्शन तारख, उत्तर जिल्हाध्यक्ष विजय वाढेकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड, शहराध्यक्ष संदीप वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या घोषणाबाजींनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. निवेदनावर वरील पदाधिकाºयांसह नरेश माञे, संतोष चाळसे, संदीप पंडित, सतीश सूळ, जगन्नाथ काळे, दिलीप जाधव, विनोद जाधव, सोमेश घारे, बाळासाहेब बरसाले, संभाजी गायके, भागवत भालके, दत्तात्रय कपाळे, नरेश फटाले, केशव घारे, बाबासाहेब जगताप, नितीन भिसे, अफरोज पठाण, विनायक टापरे, बाळासाहेब खवणे, सोमनाथ शेळके, माऊली बाहेकर, महादेव शिंदे आदींची नावे आहेत.
फोटो