शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

महसूल पथकावरील हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:41 IST

अवैध वाळू उपशाविरूध्द कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर मंगळवारी रात्री वाळू माफियांनी हल्ला चढविला होता. या प्रकरणात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटना सेलू पोलिसांच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण सेलू ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : अवैध वाळू उपशाविरूध्द कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर मंगळवारी रात्री वाळू माफियांनी हल्ला चढविला होता. या प्रकरणात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटना सेलू पोलिसांच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण सेलू ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.परतूर- सेलू मार्गावर अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी महसूलचे पथक मंगळवारी रात्रीच्या सुमारास गेले होते. यावेळी एका वाहनातून आलेल्या दहा ते बारा व्यक्तींनी पथकावर हल्ला केला. त्यावेळी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाहन सोडून सतोना (खु.) गावच्या दिशेने पळ काढला. काही वेळाने अज्ञात व्यक्तींनी घटनास्थळावरील वाहन उलथून टाकून त्याच्या काचा फोडल्या. या प्रकरणी चालक शेख अब्दुल अतिक यांच्या तक्रारीवरून अज्ञात हल्लेखोरांविरूध्द परतूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.हल्लेखोरांनी महसूलच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर वाहनाची नासधूस केली. दुस-या दिवशी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वाहनात बीअरच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यात तक्रार देण्यासही विलंब झाल्याने प्रकरणाचे गूढ वाढू लागले आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी