शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकांनी मयत महिलेचे पार्थिव नेले पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 01:32 IST

सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी पार्थिव परतूर पोलीस ठाण्यात आणले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी पार्थिव परतूर पोलीस ठाण्यात आणले होते. ही घटना बुधवारी तालुक्यातील नांद्रा येथे घडली होती. या प्रकरणी सासरच्या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परतूर तालुक्यातील नांद्रा येथील विवाहिता चंदा विठ्ठल मुजमुले (३२) यांनी बुधवारी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी पार्थिव थेट परतूर पोलीस ठाण्यात नेले. पती विठ्ठल मुजमुले, सासरा प्रल्हाद मुजमुले, सासू जानकाबाई मुजमुले, दीर प्रकाश मुजमुले यांनी संगनमत करून कर्ज फेडण्यासाठी माहेरहून चार लाख रूपये घेऊन ये म्हणून मारहाण करून मानसिक, शारीरिक छळ केला असून, त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरली होती. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढली. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ सतीश आधुडे यांच्या तक्रारीवरून सासरच्या चौघांविरूध्द परतूर ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यानंतर मयत महिलेच्या पार्थिवावर रात्री उशिरा नांद्रा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. तपास सुनील बोडखे हे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूPolice Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारSuicideआत्महत्या