प्रथम चौधरीची नासा कॅम्पसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:35 IST2018-02-11T00:35:53+5:302018-02-11T00:35:59+5:30

कल्पना चावला नॅशनल स्कॉलर परीक्षेत येथील गोल्डन ज्युबली शाळेचा विद्यार्थी प्रथम प्रसाद चौधरी याने यश संपादन केले आहे. त्याची नासा (अमेरिका) येथील दहा दिवसीय कँम्पसाठी निवड झाली आहे.

Pratham Chowdhary selected for NASA camp | प्रथम चौधरीची नासा कॅम्पसाठी निवड

प्रथम चौधरीची नासा कॅम्पसाठी निवड

जालना : कल्पना चावला नॅशनल स्कॉलर परीक्षेत येथील गोल्डन ज्युबली शाळेचा विद्यार्थी प्रथम प्रसाद चौधरी याने यश संपादन केले आहे. त्याची नासा (अमेरिका) येथील दहा दिवसीय कँम्पसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील या परिक्षेत एक लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात उत्तीर्ण झालेल्या ४८ विद्यार्थ्यांमध्ये प्रथम चौधरी याचा समावेश आहे.

Web Title: Pratham Chowdhary selected for NASA camp