शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
3
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
4
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
5
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
6
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
7
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
8
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
9
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
10
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
11
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
12
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
13
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
14
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
15
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
16
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
17
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
18
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
19
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
20
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका

भ्याड हल्ल्याचा जालना जिल्ह्यात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:18 AM

सिंधी बाजार येथील स्वांतत्र्य वीर सावरकर चौक येथे कश्मीर पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या आतंकी भ्याड हल्याचा तीव्र निषेध करत जैश ए मोहम्मद चा सरगना मसुद अझहरचा पुतळा आणि पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सिंधी बाजार येथील स्वांतत्र्य वीर सावरकर चौक येथे कश्मीर पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या आतंकी भ्याड हल्याचा तीव्र निषेध करत जैश ए मोहम्मद चा सरगना मसुद अझहरचा पुतळा आणि पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला.पुतळ्याला सतंप्त नागरीकांनी चप्पलाचा हार टाकून जोडे मारले. तसेच पाकिस्तान देशा विरोधात पाकिस्तान मुर्दाबादची घोषणा केली. या हल्यात शहीद झालेल्या वीर जवांनाना भारत माता की जय, वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे, जय हिंंद जय हिंद की सेना अशी घोषणा देत श्रद्धांजली अर्पन करण्यात आली.यावेळी चंपालाल भगत, भरत सांबरे, घनश्याम खाकीवाले, प्रशांत जैस्वाल, आकाश टेकुर, देवेन टेपन, संतोष भगत, अविनाश भगत, राजु परेवा, रतन गोमतीवाले, मुजाहीद, सय्यद आसिफ,शेख अफसर, पाल्या कुरील, गोरु गोमतीवाले, शेख नजीर व इतर नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातही शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. एकूच पाकीस्तानचा निषेध नोंदविण्यात आला.शहर काँग्रेसचा जालन्यात कॅन्डल मार्चजालना : पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा जालना शहर काँग्रेस समितीच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येऊन शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली . यावेळी मामा चौकामध्ये कॅन्डल मार्चचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले होते.याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, प्रदेश सचिव विजय कामड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव पायगव्हाणे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे, बदर चाऊस, शितल तनपूरे, सुषमा पायगव्हाणे, देवराज डोंगरे, आरेफ खान, फकीरा वाघ, शमीम कुरेशी, राजेंद्र वाघमारे, राजेश ओ. राऊत, निलेश दळे, सिताराम अग्रवाल, मनोज गुढेकर, चाऊस, गरंडवाल, गोरख खरात आदींची उपस्थिती होती.राष्ट्रीय एकात्मता कृती समितीजालना : राष्ट्रीय एकात्मका कृती समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळी गांधी चमन चौक येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी माजी आ. अरविंद चव्हाण, इकबाल पाशा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, कॉ. सगीर अहेमद रजवी, रावसाहेब ढवळे, मुरली काकड, संजय देठे, विजय पवार, आमेर पाशा, घवेंदे, देहेडकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाagitationआंदोलनSocialसामाजिक