शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक बँक प्रकल्पाला पोलिसांचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:59 IST

जालना- औरंगाबाद महामार्गावरील अपघाताला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी बदनापूर पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना एका पत्राद्वारे १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

दिलीप सारडा ।लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : जालना- औरंगाबाद महामार्गावरीलअपघाताला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी बदनापूर पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना एका पत्राद्वारे १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. उपाययोजनांची अंमलबजावणी झाली नाही तर होणाऱ्या अपघातास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे़जालना - औरंगाबाद महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या अपघातामधे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. महामार्गावरील अपघाताकडे संबंधित अधिका-यांचे लक्ष वेधण्यासठी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने या ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते़ या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनानेच पुढाकार घेतला आहे.बदनापूर पोलीस ठाण्याचे पोनि. एम. बी. खडेकर यांनी जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना एक पत्र दिले आहे. यात म्हटले की, ‘आमच्या हद्दीमध्ये असलेल्या औरंगाबाद- जालना महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यात जिवित व वित्तहानी होत आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी  उपाययोजना होणे आवश्यक आहे़ रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी पडलेले खड्डे बुजवावेत

टॅग्स :highwayमहामार्गWorld Bankवर्ल्ड बँकAccidentअपघातPoliceपोलिस