शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:11 IST

जबरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांचा गस्तीवर असलेल्या सदरबाजार पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. मात्र, चोरटे पसार झाले. यावेळी पोलिसांनी धारदार शस्त्रासह एक दुचाकी जप्त केली.

ठळक मुद्देसदरबाजार : धारदार शस्त्रासह दुचाकी केली जप्त; अंधाराचा फायदा घेत चोरटे गेले पळून

जालना : जबरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांचा गस्तीवर असलेल्या सदरबाजार पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. मात्र, चोरटे पसार झाले. यावेळी पोलिसांनी धारदार शस्त्रासह एक दुचाकी जप्त केली. ही घटना सोमवारी पहाटे घडली शहरातील व्यंकटेशनगर भागात घडली.सदर बाजार पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रमेश रूपेकर व त्यांचे सहकारी सोमवारी पहाटेच्या सुमारास नवीन जालना भागात गस्त घालत होते. एका व्यापाºयाने काही चोरटे चोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती रूपेकर यांना संपर्क करून दिली. रूपेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ व्यंकटेशनगर भागात धाव घेतली.पोलीस येत असल्याचा सुगावा लागताच चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चारही बाजुंनी घेरल्याने चोरट्यांनी हातातील शस्त्रे, दुचाकी सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.पोलिसांनी एक दुचाकी (क्र.एम.एच.३८- आर.३७२८) आणि एक धारदार शस्त्र जप्त केले. सदरबाजार पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाºयांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर, पोलीस कर्मचारी समाधान तेलंग्रे, हुशे, इर्शाद पटेल, घोरपडे, जातीं ओहोळ, वेताळ यांनी केली.

टॅग्स :JalanaजालनाtheftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी