शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

जालन्यात गावठी पिस्तुल, तलवार बाळगणारा अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 7:29 PM

कोंबिंग आॅपरेशन दरम्यान आढळून आली शस्त्रे

जालना : अवैध रित्या गावठी पिस्तुल व तलवार बाळगणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास चंदनझिरा भागातून कारसह ताब्यात घेतले. कारचालक दिलीप बालचंद डोंगरे (रा.कन्हैया नगर जालना) असे  ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या आदेशानुसार जालना शहर व परिसरात सोमवारी रात्री कोंबिंग आॅपरेशन राबविण्यात आले. त्यादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना चंदनझिरा भागात एक इसम कारमधून अवैधरित्या प्राणघातक शस्त्रे घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पथकाने चंदनझिरा भागात पहाटे २ वाजेच्या सुमारास सापळा रचला. अवैध शस्त्रे घेऊन येणारी कार येताच पोलीस निरीक्षक गौर यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकांनी कारवर झडप घालून कारवाई केली. कार (एमएच-०१, एव्ही-०९०३) ची झाडाझडती घेतली असता, एक गावठी पिस्तुल आणि एक धारदार तलवार आढळून आली. कारचालक दिलीप बालचंद डोंगरे (रा.कन्हैया नगर जालना) यास ताब्यात घेऊन कारसह एक गावठी पिस्तुल व तलवार, असा ३ लाख ११ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :ArrestअटकJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी