बसस्थानकाच्या परिसरात पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या दुचाकी व सायकल पार्किंग परवाना राज्य परिवहन महामंडळाने रद्द केला आहे. त्यामुळे येथील पार्किंग बंद होणार आहे. ...
घनसावंगी तालुक्यात मग्रारोहयोअंतर्गत सहा वर्षांपूर्वी बोगस विहिरी झाल्याची तक्रारीनंतर आता या विहिरींसह लाभार्थ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी येथील पाच लाभार्थ्यांच्या शेतात जाऊन विहिरींची पाहणी केली. ...
घोटण शिवारात विजेचा धक्का लागून एका शेतक-याचा मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाल्याप्रकरणी संबंधित कंपनीविरुध्द सोमवारी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महावितरणच्या वतीने जिल्ह्यातील पाच विभागांत नवीन पद्धतीचे १६ हजार फ्लॅश मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, तांत्रिक त्रुटींमुळे या मीटरद्वारे अधिकचे वीजबिल येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत ...
नवीन मोंढा भागातून शहराकडे येत असलेल्या एका व्यापा-यास चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी बळजबरीने काढून घेत पोबारा केला. ...
अवैध वाळू वाहतूक करणा-या टॅक्टरवरील क्रमांक संशयास्पद वाटल्याने तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी शहनिशा करण्यासाठी टॅक्टरवरील नंबरची मोबाईल अॅपवर पडताळणी केली असता हा क्रमांक बाईकचा असल्याचे उघडकीस आले. ...
जालना : शहरातील सार्वजनिक जागांवरील रहदारीस अडथळा ठरणाºया १०९ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण नोव्हेंबरअखेर हटविण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्त मिळताच ... ...