छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीच्या याद्यांचा घोेळ संपता संपायला तयार नाही. बँकांकडे पैसे आलेले असतानाही पडताळणीच्या नावाखाली अद्याप एकाही शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. पदाधिकारी व प्रशासन केवळ बैठका घेण्यात व्यस्त ...
येथील सुंदरनगर भागात घरगुती सिलिंडरला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. आगीचा भडका उडाल्याने कोणीही आग विझविण्याचे धाडस केले नाही. मात्र, चंदनझिरा पोलीस ठाण्यातील पोलीस काँस्टेबल अशोक जंधाळे यांनी प्रसंगावधान राखत धाडस करून आग विझविली आणि सर्वांनी सुटक ...
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी दारू दुकानासमोर सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी ३६ तास उलटूनही सुरूच आहे. ...
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील महिला बचत गटाच्या महिला दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी दारू दुकानासमोर सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी चोवीस तास उलटूनही सुरूच आहे ...
रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी दिवसरात्र रूग्णवाहिका घेऊन धावणारे चालक आपण नेहमीच बघतो. पण एका रग्णवाहिका चालकाने नातेवाईकांसह घरी निघालेल्या ओल्या बाळंतिणीला गावापासून २० किमी दूर रस्त्यावरच उतरवून पोबारा केला. ...