पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेतील दोषींवर कारवाई करा, यासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुणांसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध ...
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत मुलींचे वसतिगृह योजनेतून जिल्ह्यात सात ठिकाणी मुलींच्या वसतिगृहांसाठी शासनाने १० कोटी ५० लाखांचा निधी शुक्रवारी मंजूर केला. या निधीतून उभारण्यात येणाºया वसतिगृहात माध्यमिक शिक्षण घेणाºया जिल्ह्यातील सातशे मुलीं ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्या कक्षात जाऊन गुरुवारी तपास अधिका-यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यावेळी ते कक्षात आढळून आले नाही. ...
वंजारवाडी शिवारातील गायरानात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकून दोन बंगाली तरुणंीसह अन्य दोन महिलांना ताब्यात घेतले. ...
भीमा - कोरेगाव येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या हाकेला ्रजिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ...