बीड जिल्ह्यातील सामनापूर येथील अनंत श्रीकांत इंगोले (२८) या तरुणास हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास शहागड-पाथरवाला रस्त्यावरील कुरण फाट्यावर घडली. ...
शहरातील बसस्थानक परिसरातील गॅरेजलाईनला रविवारी मध्यरात्री आग लागली. यात गॅरेज दुकानांसह शासकीय गोदामातील धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाने सात बंबच्या मदतीने तीन तासात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण कळू शकले नाही. ...
बीड जिल्ह्य़ातील सामनापुर येथील तरुणाचे तारेने हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या दरम्यान शहागड पासून जवळ असलेल्या पाथरवाला रस्त्यावर कुरण फाट्यावर घडली. अनंत श्रीकांत इंगोले (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत ...