जालना तालुक्यातल्या हिवरा रोषणगाव येथील ग्रामसेविका सारिका उत्तमराव तायडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी तीन हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. ...
राज्यातील विकासाच्या मुद्यांवर लोकमतने नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन भरीव योगदान दिले आहे. याच भूमिकेतून गाव विकासाचे उल्लेखनीय कार्य करणा-या कर्तृत्ववान सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आयोजित लोकमत सरपंच अवार्ड सोहळा कौतुकास्पद असल्याचे प् ...
स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना शहरात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेत दररोज यासंदर्भात बैठका होत आहेत. ...
नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस वेमध्ये जाणा-या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही गावांतील भूसंपादनाबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी बुधवारी मंत्रालयात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बैठक घेतली. ...
हरात ६० ते ६५ हजार मालमत्ता असताना केवळ २२ हजार नळजोडणी असल्याचे अधिकारी सांगत आहेत. उर्वरित जोडण्या या अवैध असल्याचे अधिकारी मान्य करतात. मात्र या शोधणार कशा, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. ...