सावरकर चौकातील श्री नानक क्लॉथ स्टोअर्स या दुकानास रविवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत चेंजिंग रूमसह रेडीमेड कपडे जळाल्याने मोठे नुकसान झाले. ...
तांदळाची खिचडी, वरण भात, मटकी, वाटाणा, हरभरा तसेच एक दिवस पूरक आहार देण्याचे आदेश असतानाही कित्येक शाळेत केवळ खिचडीवर विद्यार्थ्यांची बोळवण केली जाते. ...
सावकाराकडून घेतलेले कर्ज व्याजासह परत करूनही कर्जापोटी लिहून दिलेली जमीन परत करण्याचे आदेश येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था न्यायालाने सावकारास दिले आहेत. ...
शनिवारी फुलंब्रीकर नाट्यगृहात घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस सर्व दिग्गज नेतेमंडळींना आमंत्रित करण्यात आले. मात्र, पालिका प्रशासनाने योग्य समन्वय न साधल्याने नेतेमंडळींनी कार्यशाळेकडे पाठ फिरवली ...
शेतीतील अवलंबित्व कमी करुन समाजातील युवकांनी बौद्धिक संपदा वाढण्यिावर भर देण्याची गरज आहे. आजचे युग हे स्पर्धेचे आहे. युवकांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करीत गुणवत्तेच्या आधारे वेगळे अस्तित्व निर्माण करावे, असे मत तंजावर संस्थानचे श्रीमंत छत्रपती बाबाज ...