योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवून ख-या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी महिलांनी संघटित प्रयत्न करून आर्थिक सक्षम बनावे, असा सूर मंगळवारी फुलंब्रीकर नाट्यगृहात महिलांसाठी आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत उमटला. ...
सीईओ दीपक चौधरी यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील महिला अधिका-याचा विनयभंग केल्याप्रकरणाचा तपास अधिकारी अचानक बदलण्यात आल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात ऐकावयास मिळत आहे. ...
बहुतांश शेतकरी व बँकांनी पोर्टलवर अपलोड केलेली माहिती यात तफावत राहिल्याने या शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. या त्रुटी दूर करून शेतक-यांची अचूक माहिती पोर्टलवर कशी भरावी, याचे धडे सोमवारी बँक अधिका-यांना देण्यात आले. ...
शहागड-जालना या पाच वर्षांपासून बंद पाईपलाइनचे ५१ कोटींची थकित वीज भरण्यासाठी महावितरणने नगरपालिकेला नोटीस बजावली आहे. बिल न भरल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महावितरणची ही मनमानी असून याविरुद्ध आपण जलआंदोलन छेडणार असल् ...