लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
पन्नास लाखांचा माल घेऊन व्यापारी पसार ! - Marathi News | Traders move with the goods of fifty lakhs! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पन्नास लाखांचा माल घेऊन व्यापारी पसार !

मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील काही शेतक-यांनी विदर्भातील लोणार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे ५० लाखांच्या शेत मालाची विक्री केली. व्यापा-याने पैसे थेट खात्यात जमा करतो म्हणून सांगितले. मात्र, आठवडा उलटला तरी पैसे मिळाले नाही ...

राजुरेश्वराचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात - Marathi News | The enthusiasm of Rajureshwar's birth centenary celebrations | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजुरेश्वराचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात

मराठवाड्याचे आराध्य दैवत राजुरेश्वर गणपतीचा जन्मोत्सव सोहळा रविवार हजारो भाविकांच्या उपस्थित उत्साहात साजरा झाला. ...

जुगारामुळे बरबाद होताहेत संसार - Marathi News | The families are being destroyed by gambling | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुगारामुळे बरबाद होताहेत संसार

जिल्ह्यात काही दिवसांपासून चोरी-छुपे जुगाराचा खेळ सुरू आहे. जालना शहरातही मध्य वस्तीत हे प्रकार वाढले आहेत. ...

‘समृद्धी’ चे तीन टप्पे ! - Marathi News | Three steps of 'Samrudhi'! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘समृद्धी’ चे तीन टप्पे !

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्यापूर्वी एकूण १६ उपविभागांत विभाजन करण्यात आले आहे. ...

पाच हजार ‘आचार्य कुलम’ उभारणार-सुमनादीदी - Marathi News | Five thousand 'Acharya Kulam' will be raised - Sumanadidi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाच हजार ‘आचार्य कुलम’ उभारणार-सुमनादीदी

भारताची भावी पिढी सक्षम बनविण्यासाठी पतंजली योगपिठाद्वारे देशात पाच हजार आचार्य कुलम उभारणार असल्याची माहिती पतंजली योगपीठाच्या केंद्रीय महिला प्रमुख डॉ. सुमनादीदी यांनी दिली. ...

परतुरात दुर्मिळ चतुर्मुखी गणेश मंदिर - Marathi News | Rare Chaturmakhi Ganesh Temple | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतुरात दुर्मिळ चतुर्मुखी गणेश मंदिर

आष्टी येथे महाराष्ट्रात दुर्मिळ असलेले चतुर्मुखी गणेशाची मूर्ती असलेले मंदिर आहे. ...

जलयुक्तची कामे पूर्ण करा - Marathi News | Complete the works- Dawle | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जलयुक्तची कामे पूर्ण करा

जलयुक्त शिवार अभियान ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाची कामे जूनपर्यंत पूर्ण करावी, असे आदेश मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिले. ...

कठड्याला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Boggling two-wheeler death | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कठड्याला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपळीधामणगावकडे (ता.परतूर) जात असताना जांबसमर्थ येथील बनाची नदीच्या पुलावर कठड्याला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ...

कार दुभाजकाला धडकून चार गंभीर - Marathi News | 4 injured in car accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कार दुभाजकाला धडकून चार गंभीर

भरधाव कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले. ...