सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर शहरातील तीन चित्रपटगृहांत ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. विविध संघटनांनी चित्रपट दाखवू नये, असे निवेदन दिल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला. ...
जोगलादेवी बंधा-यात बुधवारी दिवसभर पाणबुडीच्या साह्याने शोध घेऊनही बेपत्ता संतोष खोजे याचा शोध लागला नाही. दरम्यान, नातवाच्या विरहाने व्याकुळ आजीने आजोबाच्या दहाव्याच्या दिवशीच प्राण सोडला. ...
कर्तव्य बजावत असताना दिलेले काम प्रामाणिकपणे व गुणवत्तापूर्वक करणे हीच देशसेवा असल्याची भावना राष्ट्रपती पदक प्राप्त येथील राज्य राखीव बल गट क्रमांक तीनमधील सहायक समादेशक जनार्दन जगन्नाथ घाडगे यांनी व्यक्त केली. ...
आजोबांच्या दहाव्यासाठी गावी आलेला तरुण जोगलादेवी बंधा-यात बुडाला आहे. मंगळवारी दिवसभर शोधकार्य करूनही पोलीस व अग्निशमन दलाच्या हाती काहीच लागले नाही. ...
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात कुणालाही बाहेरून अथवा आतून काही फेरबदल करणे अगदीच अशक्य आहे, अशी भूमिका भारत निवडणूक आयोगाचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक तथा संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजयेंंद्र शुक्ला यांनी मांडली. ...