बाजारात पालिकेकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्या तरी बाजार भाडेपट्टी वसुलीच्या नावाखाली विक्रेत्यांची लूट सुरू आहे. भाडेपट्टी वसुली करणाºया ठेकेदाराकडून अनेकदा पैसे घेऊन पावती दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या परतूर गावात रविवारी महिलांनी पाणी मिळत नसल्याने आक्रमक पवित्रा घेत पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल वीरुगिरी आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली. ...
शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम वाटूर-परतूर दरम्यान वेगात सुरू आहे. मार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे शेतक-यांचा विरोध मावळत आहे. ...
विवाहाचा अधिकृत शासकीय पुरावा म्हणून आवश्यक विवाह नोंदणी प्रमाणपत्राबाबत नवदांम्पत्यांची भूमिका उदासीन असल्याचे पहावयास मिळत आहे. महिन्याकाठी शेकडो शुभमंगल लागत असताना नगरपालिकेच्या विवाह नोंदणी विभागात केवळ शंभर नवदाम्पत्यांनी नोंदणी केली आहे ...
दररोज सहा एमएलडी पाणी अंबड पालिकेला मिळवण्याचा आ. नारायण कुचे यांचा प्रयत्न आहे. जालनेकरांवर हा अन्याय असून, याविरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
आॅल इंडिया पयाम ए-इन्सानियत फोरमच्या माध्यमातून देशात जातीय सलोखा राखण्यासह वंचितांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे, अशी माहिती संस्थेचे पदाधिकारी मौलाना जुनेद फारुखी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
मनूची भिंत गाडली असली तरी समाजाने स्वत:ला या भिंतीत गाडून घेतले आहे. समतेच्या गप्पा मारायचा पण सज्ञान झाल्यावरही जिथे मुलींना जोडीदार निवडण्याचा हक्क नाही, तिथे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत महिलांभोवती असलेली पुरूषी सत्तेची अदृश्य साखळी तोडावी लागेल, अ ...