पथदर्शी प्रकल्प म्हणून परतूर, मंठा व जालना तालुक्यात १७६ गावांसाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटर ग्रीड योजनेची स्थापत्याची ५५ टक्के पूर्ण झाली आहेत. ...
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरू असलेली कामे प्रगतीपथावर आहेत. मंजूर कामांपैकी आतापर्यंत एक हजार तीन कामे पूर्ण झाली असून, कृषी विभागाने सर्वाधिक ७९५ कामे पूर्ण केली आहेत. ...
जालना लोकसभा मतदार संघात सध्या आपण जनमत चाचणी घेत असून, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेळप्रसंगी आपण ही लोकसभा निवडणूक जालना मतदार संघातून लढविण्याच्या दृष्टीने विचार करणार असल्याचे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. ...
राज्य सरकारने शतकोटी वृक्ष लावडीची तयारी आतापासूनच वेगात सुरू केली आहे. जालना जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...
राज्य सरकारतर्फे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात सीईटी गुरूवारी होणार आहे. यासाठी प्रशासानाने आवश्यक ती तयारी केली आहे. ...
घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव या गावाची निवड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेमध्ये झाली असून, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे घनसावंगी तालुका कृषी विभागाचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस. बी. ढगे यांनी राणीउंचेगाव येथे ...
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी संपर्क साधला, यावेळी त्यांची आणि माझी अहमदाबादमध्ये चर्चा झाली. तत्कालीन काँग्रेसचे सरकार हे भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी असल्याच्या मुद्यावरून त्या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्रित ये ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या नाफेडच्या हमीभाव केंद्रावर ग्रेडरने मनमानी कारभार सुरू केला आहे. क्लीनिंगच्या निकषात तुमची तूर बसत नाही, अशी थातूरमातूर कारणे दिली जात असून, आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार तूर उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. ...
आतापर्यंत मराठवाड्याच्या वाट्याला शिल्लक राहिलेलेच आले. पण, आता जालना-औरंगाबादमध्ये जागतिक स्पर्धेला आव्हान देईल असा विकास होत आहे. देशातील सर्वोत्तम औद्योगिक पार्क शेंद्रा औद्योगिक वसाहतीत तर, जालन्यात ड्रायपोर्ट तयार होत आहे. त्यामुळे उत्पादनाच्या ...
परतूर तालुक्यातील आष्टी येथे डेंग्यू सदृश आजाराचा रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून मागील दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक ही सतर्क झाले असून घरोघरी जाऊन पथक अळ्यांची तपासणी करीत आहेत. ...