लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मनाची व बुद्धीची भूक ही सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या महोत्सवातून पूर्ण होत असते, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.कलश सिड्स मैदानावरील स्व. शारदादेवी पित्ती नगरीत आ ...
बाबासाहेब म्हस्के।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक बँकांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग, तांत्रिक अडचणींमुळे कर्जवाटपाची प्रकिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे बँकांमध्ये शेतक-यांचा रांगा पहायला मिळत आ ...
आपत्ती व्यवस्थापन समितीकडून मान्सूनपूर्व आढावा बैठक मंगळवारी घेण्यात आली. त्यात भविष्यातील पावसाळा लक्षात घेऊन नेमकी कोणकोणती तयारी प्रशासनाकडून अपेक्षित आहे, यावर चर्चा करण्यात येऊन आठही तालुक्यातील तहसीलदारांना सूचना करण्यात आल्या. ...
नूतनवसाहत भागातील तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी फोडणा-या एकास पोलिसांनी पाठलाग करून पकडले. नूतनवसाहत भागातील शासकीय गोदाम परिसरात मंगळवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. ...
राजकारण बाजूला ठेवून जालना शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित केलेला जालना महोत्सव हा एकतेचा संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी येथे केले. जालना महोत्सवात सोमवारी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घा ...
जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून अंबड शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे थकीत बिल देण्यावरुन जालना व अंबड नगरपालिकेत सोमवारी काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, जालना नगरपालिकेच्या वतीने माजी आ. कैलास गोरंट्याल व अंबड नगरपालिकेच्या वतीने देविदास कु ...
मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस व शेळ्या वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पातंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्सायासाठी संबंधीत यंत्रणांनी गतीने काम करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले. ...