लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
जलयुक्तसाठी ३८ कोटींचा निधी - Marathi News | Rs. 38 crores fund for irrigation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जलयुक्तसाठी ३८ कोटींचा निधी

जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात मंजूर कामांसाठी जिल्ह्यास ३८ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे मंजूर कामे अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे. ...

शेडनेट, पॉलिहाऊससह मध्यम मुदतीचे कर्जही होणार माफ - Marathi News | Relief from mid-term loan with ShedNet, a polyhouse | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेडनेट, पॉलिहाऊससह मध्यम मुदतीचे कर्जही होणार माफ

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २००१ ते २०१६ या कालावधीत इमू पालन, पॉलिहाऊस, शेडनेटसाठी घेतलेले मध्यम मुदतीचे कर्जही माफ केले जाणार आहे. तसेच योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, आता शेतकऱ्यांचे २००१ पासूनचे थकीत कर्ज माफ केले जाणार ...

मोदी सरकारची ४ वर्षे विश्वासघाताची - Marathi News | Four years of Modi government's betrayal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोदी सरकारची ४ वर्षे विश्वासघाताची

मोदी सरकार देशातील जनतेला भूलथापा देऊन सत्तेत आले. परंतु हे सरकार सर्वच आघाडीवर अयशस्वी ठरले. देशातील व राज्यातील शेतकरी संपविण्याचा विडा सरकाने उचलल्याचा आरोप अखील भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव डोंगरे यांनी केला. ...

रुफ टॉप बसवा; वीज वाचवा - Marathi News | Roof top up; Save power | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रुफ टॉप बसवा; वीज वाचवा

वीजेचे वाढणारे दर, पुरेशी उपलब्धता नसणे या पार्श्वभूमीवर आता शहरात सौर ऊजेर्चा वापर करून घराच्या छतांवर वीजनिर्मिती केली जात आहे. ...

अंबड तालुक्यात बिबट्याचा थरार कायम - Marathi News | In Ambad taluka, the scare of leopard continued | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंबड तालुक्यात बिबट्याचा थरार कायम

मागील दहा दिवसापासून तालुक्यात सुरू असलेला बिबटयाचा थरार शुक्रवारी सुध्दा कायम राहिला. ...

भाव घसरल्याने जालन्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत..! - Marathi News | The milk producer, the economical problem of price drop! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भाव घसरल्याने जालन्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत..!

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात. परंतु, दिवसेंदिवस घसरत चाललेल्या दुधाच्या दरामुळे जिल्ह्यातील शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे.   ...

जालन्यातील बड्या रुग्णालयांचे आरोग्य विभागाच्या नियमांकडे दुर्लक्ष   - Marathi News | Ignore the rules of health department of big hospitals in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील बड्या रुग्णालयांचे आरोग्य विभागाच्या नियमांकडे दुर्लक्ष  

शहरी भागातील बहुतांश बड्या रुग्णालयांमध्ये आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन केले जाते नसल्याचा प्रकार तपासणीत समोर आला आहे. ...

रेशीम कोष निर्मितीतून वर्षात घेतले सात लाखांचे उत्पन्न; अत्यल्प पाण्याचे नियोजन ठरले फायद्याचे - Marathi News | Seven lakhs of income generated from the production of silk kiosks; Low water planning will be beneficial | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रेशीम कोष निर्मितीतून वर्षात घेतले सात लाखांचे उत्पन्न; अत्यल्प पाण्याचे नियोजन ठरले फायद्याचे

जालना तालुक्यातील कचरेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष कचरे यांनी रेशीम उद्योग शेतीचे प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतात रेशीम कोष निर्मिती केली. ...

स्टील कंपनीच्या लेखापालास एमआयडीसीत भर दिवसा लुटले - Marathi News | Robbery in Jalna MIDC | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्टील कंपनीच्या लेखापालास एमआयडीसीत भर दिवसा लुटले

एका स्टील कंपनीच्या लेखापालाकडील दीड लाख रुपये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून हिसकावून घेत पोबारा केला. ...