गर्डे हदगाव (ता.अंबड) येथील ॠषिकेश भीमराव मस्के यांच्या शेतात गोठ्यात बांधलेले गायीचे वासरू बिबट्याने फरफटत नेत बाजूला असलेल्या शेख अयुब शेख अमीन यांच्या शेतात जाऊन त्याचा फाडशा पाडला. ...
जुना जालना भागातील कपूर गल्लीतील एका घरात गुप्तधन असल्याच्या संशयावरून कदीम जालना पोलीसांनी शनिवारी मध्यरात्री अचानक छापा टाकून दोन सख्या भावांना अटक केली आहे. ...
खेड्यातून माणसे आता कामधंद्यासाठी शहराकडे जात असल्याने खेडी ओस पडत आहेत. असे विदारक चित्र असल्याने शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवत आहे. या गंभीर बाबींकडे आता मराठा समाजातील नेत्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन नाटकार प्रा. राजकुमार ...
पंढरपूरच्या वारीत आषाढी एकादशीदिनी काही समाजकंटकांकडून साप सोडण्यात येणार असल्याची माहिती असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ...
धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरु केली असून, शनिवारी अंबड शहरात आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करुन शहर बंद केले. तसेच जालना - बीड रस्ता बंद करुन बसस्थानकासमोर टायर पेटविले. दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलिसांनी २२ जणांना अटक केली. त्यांना न्याया ...
आॅनलाईन तसेच आॅफलाईन पद्धतीने भरलेल्या मंजूर पीकविम्याचे पैसे १० आॅगस्टपूर्वी शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली असून, अनुदान जमा न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा शेतक-यांनी निवेदनाद्वारे दिला. ...
जालना नगर पालिकेचा जालना तालुक्यातील सामनगाव येथे घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम गेल्या नऊ वर्षापासून रखडल्याने, या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळणारा ५० लाखाचा निधी अडचणीत सापडला आहे. ...
धनगर समाजाच्या वतिने आरक्षणासाठी उप.विभागीय कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. या दरम्यान खंडोबाराय व वाघ्या मुरळी वरील गितांनी आंदोलनात चांगलीच रंगत आली. ...
काय, आपल्या बाळाची झोप पूर्ण होत नाही? त्याचे वस्त्र ओलसर असल्याने तो चिडचिडा झाला आहे ? मग याविषयावर सविस्तर व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी लोकमत व पॅम्पर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शनिवार दि. ४ आॅगस्ट रोजी ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या कार्यक ...
राज्यकर्त्यांनी पूर्वीपासून मदत न केल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. सर्व भागात समाजबांधव उभे राहत आहेत. आत्महत्या करतायत, आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्या नसता हजारो जातील पण सगळे उठतील अन तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा अ.भा ...