वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने औरंगाबाद परिमंडळात पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात १२६ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व कर्मचा-यांची सेवापुस्तिका आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात प्राथमिक आणि माध्यमिकच्या तब्बल साडेसहा हजार शिक्षकांचे सेवापुस्तिका आता आॅनलाईन होणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक असोसिएशन आणि जालना जिल्हा निम्नॅस्टिक असो. यांच्या संयुक्त विद्यमाने जालन्यात राज्यस्तरीय एरोबिक्स आणि जिम्नॅस्टिक स्पर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडल्या ...
जालना नगर पालिकेत राखीव प्रवर्गातून निवडून आल्यावर त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते, त्यांचीही नावे सोशल मीडियावर झळकल्याने रविवारी दिवसभर त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. ...
एकीकडे निधी नाही म्हणून नेहमी ओरड होते परंतु, जालना जिल्ह्यात सध्या वेगळीच स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा नियोजन विकास आराखडा जवळपास १९० कोटी रूपयांचा होता. त्यापैकी अद्यापपर्यंत ४५ टक्के खर्च विविध विकास योजनांवर झाल्याची धक्कादायक ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने शहरातील रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. शनिवारी याच मोहीमेतंर्गत करणसिंग छगनसिंग भोड आणि विजयसिंग कृष्णासिंग भादा या दोन तरुणांना अटक केली. ...
राखीव असलेल्या प्रभागामधून निवडून आलेल्या नगरसेवकांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जालना नगर पालिकेतील जवळपास २२ नगरसेवकांचे पद धोक्यात येवू शकते. असे सुत्रांकडून सांगण्यात आले. ...