लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

जालन्यात विनाअनुदानित शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे - Marathi News | Hold the unaided teachers in front of Zilla Parishad in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात विनाअनुदानित शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे

महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शिक्षक संघटनेच्या जालना जिल्हा कृती समितीकडून आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून जि.प. समोर धरणे आंदोलन केले. ...

गरिमाच्या संचालकांनी गरिबांच्या पैशातून घेतली २०० एकर जमीन - Marathi News | 200 acres of land taken from the poor by the director of Garima | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गरिमाच्या संचालकांनी गरिबांच्या पैशातून घेतली २०० एकर जमीन

गुंतवणूकदारांच्या रकमेतून गरिमा रिअल इस्टेट कंपनीच्या संचालकांनी रत्नागिरी जिल्ह्यात चक्क २०० एकर शेतजमीन खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. ...

एमसीव्हीसी शिक्षकांचे उपोषण - Marathi News | MCVC teachers' fasting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एमसीव्हीसी शिक्षकांचे उपोषण

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयासमोर एमसीव्हीसी शिक्षकांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी उपोषण केले. ...

शिक्षण ‘दीन’... - Marathi News | Poor education | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिक्षण ‘दीन’...

शिक्षणाचा मूळ पाया मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जालना जिल्ह्यातील शाळांचे तीन तेरा वाजले असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. ...

जालना येथील भाऊसाहेब गोरे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द - Marathi News | Adarsh ​​teacher award of Bhausaheb Gore of Jalna was canceled | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना येथील भाऊसाहेब गोरे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द

मुख्याध्यापक भाऊसाहेब गोरे यांना राज्य शासनाने नुकताच जाहीर केलेला आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द केला. ...

अस्वलाच्या हल्ल्यात भाविक जबर जखमी - Marathi News | Injured attackers injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अस्वलाच्या हल्ल्यात भाविक जबर जखमी

भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचादेव येथून सावळदबारा येथे पायी दर्शनासाठी जात असलेल्या एका भाविकावर अस्वलाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ...

मानव विकास मिशन योजनेचा बोजवारा...! - Marathi News | Deficit of human development mission scheme ...! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मानव विकास मिशन योजनेचा बोजवारा...!

मानव विकास मिशनच्या बसेस नसल्याने अनेकांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे वीज मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ कुंभार पिंपळगाव परिसरातील विद्यार्थ्यांवर ओढावली आहे. ...

शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग; लाखोंचे नुकसान - Marathi News | Shop burned due to short circuit | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

बसस्थानकापासून जवळच असलेल्या साई इलेक्ट्रीकल या दुकानाला शॉर्टसर्किट मुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...

जालना :जिल्ह्यात पहिल्याच दिवशी १२६ जणांना झटका ! - Marathi News | Jalna: 126 people shock the first day in the district! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना :जिल्ह्यात पहिल्याच दिवशी १२६ जणांना झटका !

वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने औरंगाबाद परिमंडळात पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात १२६ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. ...