रामनगर येथे सोमवारी भरलेल्या जनावरांच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीस आली होती. मात्र ७० ते ८० हजाराच्या जोडीला ३५ हजारापर्यत भाव मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले ...
: भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. मात्र विधि सुविधांचा अभाव असल्याने रग्णांना वेळेत सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. ...
स्टील उद्योजक आणि स्टील ब्रोकरमध्ये हवाला प्रकरणातील पैशावरून जो वाद होऊन सतीश राठी यांना जी मारहाण झाली, त्या प्रकरणात आता पोलीस निरीक्षकांसह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
जालना तालुक्यासह अन्य तालुक्यांमध्ये गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असल्याने शासनाच्या लाखो रूपयांच्या रॉयल्टी वसुलीवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. ...