नाशिक येथील कडा विभागाचे अधिक्षक अभियंता तथा प्रशासक यांनी गंगापूर व पालखेड धरणातून जायकवाडी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग थांबविण्याचा आदेश १ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेला होता. सदरील आदेशाच्या संदर्भात सोमवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणमध्ये ...
बदनापूर तालुक्यातील चितोडा येथील राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते भीमराव डिघे यांच्यावर हल्ला करणाऱ्या भाजपाच्या गुंडावर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत अटक करा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस जशास तसे उत्तर देईल असा इशारा विधान सभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय ...
आरक्षण मागणे म्हणजे भीक मागणे हे समजणे चुकीचे त्या जातीचे प्रतिनिधित्व नोकरी, व्यवसायात असण्यासाठी वंचित समाजाला आरक्षण मिळलेच पाहिजे असे प्रतिपादन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी सायंकाळी येथील मराठा फाऊंडेशनच्या दुष्काळ आणि आरक्षण प ...
जालना ते मुंबई हे अंतर धावत पूर्ण केल्याने एक प्रकारे जी संकल्पपूर्ती केली होती. ती शनिवारी हा संकल्प अथक प्रयत्नातून आणि तेवढ्याच उत्साहाने प्रसिध्द धावपटू दिपक गिंद्रा आणि अमर भट या रायझर ग्रुपच्या दोन सदस्यांनी पूर्ण केला. ...
वंचीत बहुजन आघाडीत सक्रीय काम करण्यासाठी नगरसेवक पदाचा शनिवारी निवासी उप.जिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला असल्याचे वैशाली ठोसरे यांनी म्हटले आहे. ...
विकास व्होरकटे। लोकमत न्यूज नेटवर्क जालना : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जालना जिल्ह्यातील बसेसमध्ये दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांच्या संख्येत ... ...