वीज वितरण कंपनीने वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने ग्राहकांकडे कोट्यवधी रूपये थकले आहेत. ते वसूल करण्यासाठी शनिवारी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्यासह अधीक्षक अभियंता कैलास हुमणे आणि दोन्ही कार्यकारी अभियंता वसूलसाठी रस्त्यावर उतरले ...
अंबड जालना या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली या मार्गावर कित्येक वर्षापासून उभे असलेल्या ८६१ झाडांची कत्तल करण्यात येत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला ...
जालना शहर व परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या चोरी, दरोड्यांमध्ये सक्रिय राहून गुन्हेगारांशी संबंधित असलेल्या सात सराईत गुन्हेगारांवर जालना जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. ...
दुचाकी आणि जीप यांच्या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना ३१ लाख ७९ हजार १७१ रूपयांची भरपाई देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकताच विमा कंपनीस दिला आहे. ...